प्राच्यविद्या अभ्यास संस्थेला अमेरिकन संशोधकाकडून ११०० ग्रंथांची भेट

ठाणे – प्रसिद्ध अमेरिकन मानसोपचार तज्ञ, कवी, संगीतकार फ्रँकलिन आबोट हे विद्याप्रसारक मंडळ संचलित जोशी-बेडेकर महाविद्यालयात २०१९ साली आयोजित भारतीय तत्वज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादात सहभागी झाले होते. त्यांच्या या भेटीत त्यांनी … Continue reading प्राच्यविद्या अभ्यास संस्थेला अमेरिकन संशोधकाकडून ११०० ग्रंथांची भेट